कॅश क्रेडिट कर्ज
व्यापार व व्यवसायाच्या खेळत्या भांडवलासाठी.
व्यवसाय, वाहन, यंत्रसामग्री किंवा वैयक्तिक गरजांसाठी सुलभ आणि जलद कर्जसेवा.
व्यापार व व्यवसायाच्या खेळत्या भांडवलासाठी.
उद्योग-व्यवसायासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता.
माल किंवा वस्तू नजर गहाण ठेवून मिळणारे कर्ज.
नाममात्र सभासदांच्या लहान आर्थिक गरजांसाठी.
दुचाकी, चारचाकी किंवा व्यावसायिक वाहन खरेदीसाठी.
संस्थेच्या सभासदांच्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी.
आपली मुदत ठेव न मोडता तिच्या तारणावर त्वरित कर्ज.
पिग्मी खात्यातील जमा रकमेच्या तारणावर कर्ज.
व्याजदर संस्थेच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलू शकतात. अचूक माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा.
योजनेनुसार कागदपत्रे बदलू शकतात. संपूर्ण माहितीसाठी कृपया शाखेत चौकशी करा.
हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्ष हप्ता संस्थेच्या नियमांनुसार ठरतो.
आमच्या मुख्य शाखेला भेट द्या किंवा फोन करा. आमचे कर्मचारी आपल्याला आनंदाने मार्गदर्शन करतील.