सेव्हिंग्ज (बचत) ठेव
दैनंदिन बचतीसाठी सोपे खाते. केव्हाही रक्कम भरा किंवा काढा.
आपल्या गरजेनुसार अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीपर्यंतच्या सुरक्षित ठेव योजना.
दैनंदिन बचतीसाठी सोपे खाते. केव्हाही रक्कम भरा किंवा काढा.
व्यापारी व व्यावसायिकांच्या रोजच्या व्यवहारांसाठी.
दररोज थोडी-थोडी बचत. आमचे प्रतिनिधी आपल्या दारी येऊन रक्कम जमा करतात.
अल्प मुदतीसाठी निश्चित व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूक.
दीर्घ मुदतीसाठी अधिक व्याजदराचा लाभ.
९० महिन्यांत आपली रक्कम दुप्पट.
दरमहा ठरावीक रक्कम भरून भविष्यासाठी मोठी बचत.
मुदत ठेवींवर ०.५% जादा व्याजदर.
| कालावधी | सर्वसाधारण | ज्येष्ठ नागरिक |
|---|---|---|
| १ महिना ते १ वर्ष | ८% | ८.५% |
| १३ महिन्यांच्या पुढे | ९% | ९.५% |
| दामदुप्पट ठेव | ९० महिन्यांत आपली रक्कम दुप्पट. | |
व्याजदर संस्थेच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलू शकतात. अचूक माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा.
आमच्या मुख्य शाखेला भेट द्या किंवा फोन करा. आमचे कर्मचारी आपल्याला आनंदाने मार्गदर्शन करतील.