9853262266 renukapatsanstha@gmail.com विश्वासाची ४० वर्षे

ऑनलाईन सेवा

घरबसल्या खाते उघडण्याची विनंती, स्टेटमेंटची मागणी किंवा कर्जासाठी अर्ज करा. ईमेल OTP ने पडताळणी झाल्यावर अर्ज थेट संस्थेकडे पोहोचतो.

कर्जासाठी अर्ज

हा प्राथमिक अर्ज आहे. कर्ज मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार, कागदपत्रे व जामीनदारांची तपासणी झाल्यानंतरच होईल.

आपण संस्थेचे सभासद आहात का?

कृपया आधार, पॅन किंवा बँक खात्याचे पूर्ण तपशील येथे लिहू नका. ते शाखेत प्रत्यक्ष तपासले जातील.